सुकून चहा Logo
सुकून चहा शाखा १११
शाखा क्र. १११ साठी लिलाव सुरू — मर्यादित संधी!

सुकून चहा शाखा क्र. १११

ही केवळ चहाचे दुकान नसून, एक अति प्रीमियम चहा व कॉफी शाखा होणार आहे.

सुकून चहा Logo

लिलावात सहभाग: रु. ११,१११/-

शाखा क्र. १११ च्या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी टोकन अमाऊंट भरून आपला सहभाग नोंदवा.

१००% पारदर्शक प्रक्रिया

शाखा क्र. १११ च्या लिलावात सहभागी होऊन आपली संधी निश्चित करा.

शाखा क्र. १११ चे आकर्षण

या १११ शाखेसाठी विशेष प्रॉडक्ट्स

ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आलेले ४ प्रीमियम स्वाद व वैविध्य

१. फ्लॅगशिप स्पेशल

सुकून चहा

खास नैसर्गिक मसाल्यांनी समृद्ध, घट्ट आणि प्रत्येक घोटात मन:शांती देणारा आपला सिग्नेचर चहा.

१००% ओरिजिनल सिक्रेट रेसिपी
२. ऑल-टाईम फेव्हरेट

सुकून बन मस्का

ताजी मऊ बन आणि अस्सल बटर/मस्का यांचे अप्रतिम मिश्रण, जे चहाच्या घोटासोबत परिपूर्ण अनुभव देते.

अस्सल व फ्रेश बटर स्वाद
३. नवीन लक्झरी स्वाद

सुकून आईस्क्रिम

लज्जतदार, क्रीमी आणि विविध रिफ्रेशिंग फ्लेवर्समधील प्रीमियम क्वालिटी आईस्क्रिम रेंज.

विशेष फ्रँचायझी मेनू ॲडिशन
४. प्रीमियम हॉट व कोल्ड

सुकून कॉफी

तरुणाईची आवड लक्षात घेऊन तयार केलेली खास रिच एरोमॅटिक हॉट व थंडगार कोल्ड कॉफी.

उच्च नफा देणारा प्रॉडक्ट सेगमेंट
अतुलनीय लेआऊट & इंटीरियर

सुकून १११ शाखेची खास वैशिष्ट्ये

ग्राहकांना थक्क करणारा आणि VIP फिल देणारा आधुनिक इंटीरियर लुक

आलिशान डिझाईन

व्हाईट प्रीमियम इंटिरियर

शाखा १११ मध्ये संपूर्ण इंटिरियर अतिशय देखण्या White Premium Theme मध्ये डिझाईन केले जाईल. स्वच्छ, प्रकाशमय आणि रॉयल लुकिंग वातावरणामुळे ग्राहक येथे वारंवार येणे पसंत करतील.

  • अत्याधुनिक लक्झरी लायटिंग व लाईव्ह काऊंटर
  • स्वच्छ व हायजिनिक प्रीमियम फील
व्ही.आय.पी. सीटिंग

फॉर्च्युनर VIP टेबल

खास व्ही.आय.पी. ग्राहकांसाठी आणि ग्रुप मिटिंग्ससाठी Fortuner VIP Table ची सोय असणार आहे. हे टेबल या शाखेचे मुख्य आकर्षण ठरेल जे इतर कोणत्याही साध्या चहाच्या दुकानात पाहायला मिळत नाही!

  • विशेष VIP सीटिंग अरेंजमेंट
  • सोशल मीडिया & फोटो-योग्य आकर्षक स्पॉट
फ्रँचायझी किट (100% Included)

शाखेसोबत मिळणारे स्पेशल ब्रँडेड मटेरिअल

तुमच्या शाखेचे ब्रँडिंग व युनिफॉर्मिटी राखण्यासाठी फ्रँचायझी सोबत दिले जाणारे मटेरिअल

सुकून पेपर कप्स

सुकून पेपर कप्स

सुकून टी-शर्ट

सुकून टी-शर्ट

सुकून एप्रन

सुकून एप्रन

सुकून कॅप

सुकून कॅप

100% पारदर्शक लिलाव प्रक्रिया

लिलाव सहभाग शुल्क

त्वरा करा! लवकरात लवकर बुकिंग करून आपला सहभाग निश्चित करा.

लिलाव सहभाग रक्कम₹११,१११

विचारले जाणारे प्रश्न (FAQ)